Vishal Mega Mart IPO
Vishal Mega Mart IPO : विशाल मेगा मार्टच्या आयपीओला सुरू होण्यापूर्वीच मिळाली लॉटरी, 2400 कोटी रुपयांची गुंतवणूक, कुणी गुंतवले पैसे?
—
Vishal Mega Mart IPO : भारतीय शेअर बाजारात आजकाल आयपीओंची लाट आहे. यामध्ये नवीन कंपन्या आपले आयपीओ (IPO) सादर करत असून गुंतवणूकदारांकडून त्यांना चांगला ...