Shrikant Shinde Politics
Amit Thackeray vs Sada Sarvankar : माहीम विधानसभेत सदा सरवणकरच निवडून येणार, मुख्यमंत्र्यांच्या लेकाचा राजकारणावर खुलासा
—
Amit Thackeray vs Sada Sarvankar : माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या विजयाची खात्री अनेक कारणांमुळे व्यक्त केली जात आहे. प्रमुख कारण ...