Shiv Sena ministers 2024
Breaking News : एकनाथ शिंदेंच्या पक्षासाठी 13 मंत्रिपदं निश्चित, काही वरिष्ठ मंत्री होणार अपात्र? जाणून घ्या कोणत्या चेहऱ्यांना मिळेल डच्चू
—
Breaking News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, राज्यात सत्तास्थापनेची प्रक्रिया मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही. निवडणुकीच्या निकालाच्या जवळपास दोन आठवड्यांनंतरही राज्यात सत्तास्थापनेच्या ...