School College Closure December 2024
School Holiday 2024 : डिसेंबरमध्ये शाळा-कॉलेज किती दिवस बंद राहणार? जाणून घ्या संपूर्ण सुट्ट्यांची यादी
—
School Holiday 2024 : डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना, थंडीच्या गारव्याने ओसंडून वाहणारा आणि सुट्ट्यांचा आनंद देणारा असतो. हा महिना विद्यार्थ्यांसाठी, नोकरदारांसाठी, आणि अगदी ...