Pravin Darekar
आमचे फोन आजही टॅप होत आहेत; संजय राऊतांचे गंभीर आरोप, भाजपचा पलटवार
—
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांना तडीपारीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण ...