MUHS News 2024
MBBS Paper Leak : MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने खळबळ; सोशल मीडियावर व्हायरल पेपरमुळे विद्यापीठाला फेर परीक्षेची नामुष्की
—
MBBS Paper Leak : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) एमबीबीएस परीक्षेच्या दुसऱ्या वर्षातील फार्माकोलॉजी-1 विषयाच्या पेपर फुटीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. परीक्षा सुरू ...