Mithun Chakraborty Threat
पाकिस्तानी डॉनकडून मिथुन चक्रवर्तींना धमकी; 10-15 दिवसात माफी मागण्याचा सल्ला
—
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्तींना, सलमान खान आणि शाहरुख खाननंतर, आता पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीकडून धमकी मिळाली आहे. दुबईहून शहजादने मिथुन यांना एका व्हिडीओद्वारे ...