Manse candidate list

Manse candidate list : मनसेने जाहीर केली १३ जणांची तिसरी यादी: नाशिकमध्ये भाजपाला धक्का, पालघरमध्ये कॉंग्रेसला झटका

Manse candidate list : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये भाजपाला नाशिकमध्ये मोठा धक्का देण्यात आला आहे. ...