Hindi Cinema
Singham Again Box Office : पहिल्याच दिवशी सिंघम अगेनची तुफान कमाई; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक
—
“सिंघम अगेन” दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, दिवाळीच्या विशेष प्रसंगी प्रेक्षकांच्या समोर आला आहे. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या अपेक्षेनुसारच चित्रपटाने ...