High Vegetable Prices 2024
shevga bhav : चक्रीवादळाचा शेवग्यावर गंभीर परिणाम; ग्राहकांना 600 रुपये किलो भाव, शेतकरी अडचणीत
—
shevga bhav : बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव देशातील हवामानावर तीव्रपणे जाणवत आहे. या चक्रीवादळाने महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक राज्यांना फटका बसला आहे. याचा ...