Govinda

Bollywood : गोविंदा आणि कृष्णाचा वाद मिटलाः बॉलिवूडमध्ये आणखी एक कुटुंब पुन्हा एकत्र

Bollywood : बॉलिवूडमध्ये जितक्या चर्चा चित्रपटांच्या असतात, तितक्याच चर्चा कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दलही रंगतात. प्रेमसंबंध, ब्रेकअप्स, लग्न, घटस्फोट, किंवा कुटुंबातील वाद-याबद्दल गॉसिप नेहमीच होत असतात. ...