Governor appointed 12 MLA

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे

महाराष्ट्र मध्ये राज्यपालांकडून बारा विधान परिषद आमदार नियुक्त केले जातात या जागा मागील चार वर्षापासून रिक्त आहेत तरीदेखील राज्यपालांनी अजून पर्यंत बारा आमदारांची वर्णी ...