Death news
Baba Siddique News:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या…
—
Baba Siddique News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. तीन तरुणांकडून ...