Candidate list of Sharad Pawar

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मतदारसंघ आणि उमेदवार ठरले? संभाव्य उमेदवारांची यादी?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली आहे. आणि राज्यातील दोन्ही आघाडीचे जागा वाटप जवळपास ठरलेला आहे. आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत की ...