Baba Siddique news

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिस्नोई गॅंगचा सहभाग, अडीच लाखाची सुपारी घेऊन पंजाब मध्ये रचला हत्येचा कट

माजी राज्यमंत्री तथा अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासी सातत्याने होत चाललेले ...