सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पत्नीवर पतीने दुसऱ्या व्यक्तींकडून अत्याचार करून घेतले..

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

PUNE : पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये एक काळजाला काडिमा लावणारी घटना घडली आहे. एका उंच शिक्षित पतीने आपल्या सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पत्नीवर वेगवेगळे व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार करून घेतले आणि पतीने अत्याचारादरम्यानची व्हिडिओ देखील शूट केले. आता त्या महिलेच्या पतीसह चार जणांन विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात पोलिसांकडून लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संपूर्ण राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. मागे काही दिवसांपूर्वी पुण्यातील मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका मुलीवर अनोळखी व्यक्तींनकडून अत्याचार करण्यात आले होते, आणि त्यातच शाळेमध्ये देखील शिपाई कामगारांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना घडवून आल्या आहेत. अशी घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. पण ही घटना या बाकी घटनांपेक्षा थोडी वेगळी आहे कारण या घटनेमध्ये ज्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक त्याच्यावर झालेले आहेत त्या महिलेवर अत्याचार करण्यास सांगणारा दुसरा कोणी नसून तिचाच उंचशिक्षित असलेला पती याने स्वतःच्या पत्नीवर. वेगवेगळ्या जणांकडून स्वतःच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करून घेतले आणि लैंगिक अत्याचार करतानाची व्हिडिओ शूट करून घेतले आहेत. आणि या महिलेवर अत्याचार एकाच दिवशी नाही तर वेगवेगळ्या दिवशी करण्यात आलेले आहेत. या महिलेवर अत्याचार करणारे सर्व तरुण उंच शिक्षित असून मोठ्या कंपन्यांमध्ये जॉबला देखील आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये राहत असलेले या उंचशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीवर नवऱ्याने विश्वासघात करून पत्नीवर दुसऱ्या व्यक्तींकडून अत्याचार करून घेतले आहेत. यासंदर्भातील तक्रार पुनावळे परिसरा राहत असलेल्या एका विवाहित महिलेकडू रावेर पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवलेली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसा कडून सुरू आहे.

पीडित महिला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिचे वय 30 वर्ष आहे. ती आपल्या नवऱ्यासह पुनावळे परिसरात राहत होती. दोघं पती-पत्नी उंचशिक्षित देखील आहेत. तरी देखील महिलेवर नवऱ्याने दुसऱ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या दिवशी लैंगिक अत्याचार करून घेतले आणि त्या लैंगिक अत्याचारादरम्यानचे मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमाने व्हिडिओ शूट करून घेतले आहेत. असा आरोप तक्रारदार महिलेने केलेला आहे. त्यानंतर पत्नीला शूट केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पत्नी सोबत अनैसर्गिक कृत्य कले. हा सर्व प्रकार सप्टेंबर 2023 पासून 6 एप्रिल 2024 या आठ महिन्याच्या कालावधी दरम्यान घडलेला आहे. पत्नीने जेव्हा पतीला विरोध केला तेव्हा पतीने पत्नीवर धमकी देऊन दबाव टाकला. या प्रकरणाचा अखेर महिलेकडून रावेर पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">