महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री यांच्या पत्नी आणि कार ट्रॅव्हल बसची भीषण धळक झाली. पुणे-सोलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा भिषण अपघात झालेला आहे.
Minister Dhananjay Munde wife car accident: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा पहाटेच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यामध्ये धडक झाल्याने भीषण अपघात झालेला आहे.
कारणे ट्रॅव्हल बसला मागून दिली धडक
समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांची कारचा भीषण अपघात पहाटे झालेला आहे. हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या सोरतापवाडी या ठिकाणी झालेला आहे. पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या सोरतापवाडी येथे राजश्री धनंजय मुंडे यांच्या कारचा आणि ट्रॅव्हल्स बसचा हा अपघात झालेला आहे. या अपघातात राजश्री धनंजय मुंडे यांच्या कारणे ट्रॅव्हल्स बसला मागून धडक दिलेली आहे.
राजश्री धनंजय मुंडे यांना नॉर्मल दुखापत
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री धनंजय मुंडे बीड मधून मुंबईकडे निघाल्या होत्या. तेव्हा पुणे कोल्हापूर महामार्गावरील सोरतावाडी. येथे राजश्री मुंडे यांच्या कारणे एका खाजगी ट्रॅव्हल बसला मागून धडक दिलेली आहे. राजश्री मुंडे यांना अपघातात नॉर्मल दुखापत झालेली आहे. या अपघातानंतर राजश्री मुंडे मुंबईकडे रवाना झालेले आहेत.
12 वर्षानंतर भगवानगडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र
महाराष्ट्र राज्याची येणारी आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसात येऊन ठेपलेली आहे निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि निकाल 23 नोव्हेंबरला येणार आहे. भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा झालेला दसरा मेळाव्याला 12 वर्षानंतर धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. आणि ते त्या मेळाव्यात म्हणाले होत. बारा वर्षाच्या काळानंतर मी या दसरा मेळाव्याला माझ्या बहिणीच्या आणि परंपरेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी आज येथे भगवानगडावर आलो आहे. ताई तुम्ही अनेक वर्षातून हा मेळावा केला तरी कोणत्याही अडचणीला अनेक संघर्ष काळातून जाताना घाबरल्या नाहीत. तुम्ही कुठलेही संकटाला कधीही घाबरला नाहीत. तुमच्या सोबत समोरची मायबाप जनता होती म्हणून तुम्ही कधीही तुमच्यासोबत कोण आहे किंवा नाही याच्याकडे पाहिलं नाही. इथे जमलेला समुदाय एकत्र आला तर कोण कितीही इथे मेळावे घेऊ तरीही या दसऱ्या मेळाव्याला कोणीही संपू शकत नाही… असे धनंजय मुंडे म्हणाले होते.