माजी राज्यमंत्री तथा अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांचे शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्याप्रकरणी धक्कादायक खुलासी सातत्याने होत चाललेले आहेत. मुंबई पोलिसांच्या तपासात आणि चौकशी त अनेक गुपित उघड होत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील लॉरेन्स बिस्नोई यांचा सहभाग निश्चित समजलं जात आहे. आरोपींनी गुन्हे शाखेसमोर उघड केलेला आहे की ते पंजाब मधील तुरुंगात असताना तेव्हा त्यांची गॅंगमधील काही सदस्यांची ओळख झाली होती. आणि बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसाठी अडीच लाख रुपयांची सुपारी घेतली असल्याचं उघड केल आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या वरती तीन जणांकडून गोळीबार करण्यात आला होता. यांच्यातील अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे समोर आलेली आहेत करनैल सिह आणि दुसरा आरोपी धर्मराज कश्यप आहे. हे दोघ आरोपी महाराष्ट्र बाहेरी वेगवेगळ्या राज्यांची आहेत एक आरोपी हरियाणाचा आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशचा आहे. आणि पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. हे तिघ आरोपी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी रिक्षाने घटनास्थळी दाखल झाले होते. हे तिघे आरोपी बाबा सिद्दिकी यांच्या येण्याची वाट पाहत तिथे थांबले होते. या तिघा आरोपीन व्यतिरिक्त अजून एका व्यक्तीवर संशय आहे त्या व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे तो व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करायचा असं म्हटलं जात आहे हे तिघेजण बाबा सिद्दिकी यांच्यावर अनेक दिवसापासून नजर ठेवून होते.
बाबा सिद्दिकी यांच्यावरील मुस्लिम धर्माच्या भीती रिवाजा नुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सिद्दिकी यांचे पार्थिव मारीन लाईन जवळच्या बडा कब्रस्तान येथे आणले जाणार आहे. रात्री साडेआठ वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येणार आहे. बाबा सिद्धी किंग चे पार्थिव बाजारा येथील त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बाबा सिद्दिकी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूड आणि राष्ट्रीय क्षेत्रातील सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे. मुस्लिम धर्माच्या परंपरेचर बाबा सिद्दिकी यांच्यावर नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. पाडताना रात्री सात वाजता मकवा हाईट या राहत्या घरी होणार आहे त्यानंतर बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे.