MPSC Group B Recruitment 2024:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तसेच या भरतीसाठी एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एमपीएससी गट ब या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहे. त्यांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज 14 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज सादर करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच या भरतीसाठी एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पत्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.
परीक्षेचे नाव:
MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पदाचे नाव:
1) सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब
जागा – 55
2) राज्य कर निरीक्षक गट-ब
जागा – 209
3) पोलीस उपनिरीक्षक गट-ब
जागा – 216
Total – 4
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: पदवीधर
2. पद क्र.2: पदवीधर
3.पद क्र.3: (1)पदवीधर (2)उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष) 79 सेमी
वयोमर्यादा:
1. पद क्र.1: 18 ते 38
2. पद क्र.2: 18 ते 38
3.पद क्र.3: 19 ते 31
नौकरी साठी अर्ज कोण करु शकतो:
नौकरी साठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि वरील पात्रता पूर्ण असणे बंधनकारक आहे. वरील पात्रता पूर्ण नसेल तर तूम्ही अर्ज करु शकत नाही.
Fee:
खुला प्रवर्ग साठी ₹394/- इतकी Fee आकारण्यात आलेली आहे. आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹294/- इतकी आकारण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या तारीख:
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता घेण्यात येणारी पूर्व परीक्षा 05 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
Online Form link :
तूम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून फार्म भरु शकतात.
https://mpsconline.gov.in./candidate