108MP कॅमेरा असलेला Redmi चा 5g फोन झाला स्वस्त…. फ्युचर एकदम झकास आहेत…?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

रेडमी 108 एमपी कॅमेरा असलेला फोन फ्लिपकार्ट वरती एकदम कमी किमतीत मिळत आहे. विकत घ्यायचा असेल तर फ्लिपकार्ट वरून घ्या तिथे तुम्हाला 41 रुपयाचं डिस्काउंट देखील मिळेल आपल्याकडे त्यासाठी फक्त ॲक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे. आपल्याला हा बेस्ट फ्युचर असलेला स्मार्टफोन पंधरा हजारापेक्षा कमी किमतीत मिळून जाईल. कारण हा मोबाईल फ्लिपकार्ट वरती मोठ्या डिस्कस विकला जात आहे.

Redmi note 13 5G एकदम कमी बजेटमध्ये हा मोबाईल 108 mp च्या बेस्ट अशा कॅमेरासह लॉन्च करण्यात आला होता. या मोबाईलवर आता जबरदस्त असा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हाला कमी किमतीत चांगल्या कंपनीचा चांगला कॅमेरा कॉलिटी वाला स्मार्टफोन शोधत असाल तर रेडमी नोट १३ ५ जी चा विचार तुम्ही करू शकता. फ्लिपकार्डच्या 26 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या बिग शॉपिंग सेल मध्ये डिस्काउंट मुळे या स्मार्ट फोनची किंमत खूप कमी केलेली आहे. आता हा फोन 15000 पेक्षा कमी किमतीत विकला जातोय आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 41 रुपयाचं डिस्काउंट ही दिला जात आहे.

डिस्काउंट ऑफर

41 रुपयाच्या डिस्काउंट हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग शॉपिंग सेलमध्ये विकला जात आहे. या मोबाईलला 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे मोबाईलची लॉन्च किंमत 18999 रुपये आहे पण या फ्लिपकार्ड शॉपिंग सेलमध्ये फक्त 14899 रुपयात मिळतोय. कॅमेरा कॉलिटी साठी रेडमी नोट 13 हा स्मार्टफोन खूप फायदेशीर ठरेल.

फ्युचर्स

रेडमी नोट 13 हा स्मार्टफोन 6.67 इंचाचा फुल HD+AMOLED डिस्प्लेसह उपलब्ध आहे. हा अमोलेड डिस्प्ले 120 हॉट्सला रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो या फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास विकटूस प्रोटेक्शन देतो.

या रेडमी नोट 13 5g मोबाईल मध्ये 5000 एम एच ची बॅटरी आणि ते 30 वॅट फास्ट चार्जर दिलेले आहे. या मोबाईल मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप फ्युचर देण्यात आलेलं आहे. त्यात 108 mp चा प्रायमरी कॅमेरा आणि दोन mp चा डेप्थ कॅमेरा देण्यात आलेला आहे फोनच्या फ्रंटला 16 एमपी चा सेल्फी कॅमेरा हे असे फ्युचर देण्यात आलेले आहेत.

या रेडमी नोट 13 मध्ये 6 NM media tak Dimensity 6080 प्रोसेसर सह उपलब्ध आहे. आणि 12 जीबी रॅम सह 256 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात आलेली आहे. या स्मार्टफोनला साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर कंपनीने सिक्युरिटी साठी दिलेला आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">