राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 मध्ये ई-पीक पाहणी पोर्टल द्वारे आपली पीक पाहणी नोंदणीकृत केलेली आहे त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने परती हेक्टर 5000 चे अनुदान जाहीर केलेलं आहे. राज्यातील ज्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद आहे त्या शेतकऱ्यांना ह्या अनुदानाचा लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. शेतकऱ्यांना यासाठी ई केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ये केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे भरपूर पर्याय आहेत शेतकरी ही सेवा केंद्रात जाऊन करू शकतात किंवा कृषी सहाय्यक ची मदत घेऊ शकता. आणि ई केवायसी घरच्या घरी देखील मोबाईल वरून इ केवायसी करता येणार आहे.
राज्यातील 96 लाख खातेदारांपैकी फक्त 68 लाख खातेदारांचे केवायसी पूर्ण केलेली आहे त्यात उर्वरित शेतकऱ्यांचे अद्याप केवायसी बाकी आहे.
ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी
-
या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वेबसाईटला भेट द्या