आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. "जनशाही 24" या डिजिटल माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत चालू घडामोडी पोहोचवत आहे. समाजातील प्रत्येक महत्वपूर्ण घटना आणि घडामोडींवर माझं बारीक लक्ष आहे, ज्यामुळे तुम्हाला विश्वासार्ह आणि अद्ययावत माहिती मिळत राहील, माझं उद्दिष्ट आहे लोकशाहीचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवणे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला जागृत ठेवणे.