Coal India limited requirement 2024 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 640 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची अंतिम तारीख 28/11/2014 आहे.
Coal India limited requirement 2024 Detail
जाहिरात क्रमांक : 04/2024
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
विषय
पद संख्या
मायनिंग
263
सिव्हिल
91
इलेक्ट्रिकल
102
मेकॅनिकल
104
सिस्टम
41
E & TA
39
Total
640
शैक्षणिक पात्रता
(¡) 60% गुणासह इंजीनियरिंग पदवी (mining / civil / electrical / mechanical) इंजीनियरिंग किंवा प्रथम श्रेणी BE / B.Tech / B.sc engineering ( computer science / computer engineering / I.T / E And T) किंवा MCA (¡¡) GATE 2024
वयोमर्यादा
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट.
नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
Fee
० General/OBC/EWS: 1180/- ० SC/ST/PWD/EXSM: यांना फी नाही]
महत्त्वाची तारीख
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28नोव्हेंबर 2024 (06:00 PM) जे उमेदवारी या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज या तारखेच्या ऑनलाईन भरून घ्यावा.
महत्वाची सूचना
कोल इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक आणि पूर्णपणे भरावी. अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि सबमिट करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे, त्यामुळे वेळेआधी अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी किंवा भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी, अर्जदार खालील मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करू शकतात.