राजकीय
राजकीय
भाजपवर टीका करताना नाना पटोले यांची जीभ घसरली; वादग्रस्त वक्तव्यानं नवा वाद पेटला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत केलेले एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारासाठी ...
महाराष्ट्रात ‘सुटकेस पॉलिटिक्स’ची चर्चा; बॅग तपासणीवरून आरोप-प्रत्यारोपात अजित पवारांचा हल्लाबोल
राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू असतानाच, महाराष्ट्रात ‘सुटकेस पॉलिटिक्स’ या नव्या राजकीय मुद्याने जोर धरला आहे. हा ...
2004 मध्ये भुजबळ मुख्यमंत्री का झाले नाहीत? शरद पवारांच्या खुलाशाने उडाली खळबळ!
महाराष्ट्रातील राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे महत्त्व अपरंपार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मविआ (महाविकास आघाडी) युतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पवारांनी अनेकदा आपल्या अनुभवातून ...
फडणवीसांचा ओवैसींवर हल्लाबोल: ‘सुन लो ओवैसी तिरंगा… पाकिस्तानचा उल्लेख करत सडकून टीका
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे, कारण मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसतसे पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मुंबईमध्ये ...
भावाच्या प्रचारात रितेश देशमुखचं लातूरकरांना विनंती; डिपॉझिट वाचवण्यासाठी आताच साथ द्या
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत, आणि यंदाच्या निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने धीरज देशमुख ...
नागपूर : नागपुरात फडणवीसांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून पाण्यासारखा पैसा, उमेदवाराच्या प्रचारात चौपट खर्च!
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. यामध्ये नागपूरचे पश्चिम ...
Congress : बंडखोरांवर काँग्रेसचा हल्लाबोल; आबा बागुलांसह 7 बंडखोर नेत्यांची हकालपट्टी
Congress : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन कारवाईत, काँग्रेसने 7 बंडखोर नेत्यांना पक्षातून ...
Devendra fadnavis : सुन लो ओवैसी…; देवेंद्र फडणवीसांनी MIM ला दिला खडसावणारा इशारा
Devendra fadnavis : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यातील नेत्यांच्या सभांना ऊत आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री ...
BJP : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; भाजपच्या संकल्पपत्रात विजबिलात 30% सूट आणि खतांवरील जीएसटी परतावा
BJP : भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या संकल्पपत्रात शेतकरी, महिलावर्ग, तरुणाई, वृद्ध आणि गरीब घटकांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रविवारी मुंबईत पक्षाच्या संकल्पपत्राचे ...
भाजप जाहीरनामा : भाजपच्या जाहीरनाम्यातील 10 मोठ्या घोषणा: शेतकऱ्यांची कर्जमाफी, 25 लाख नोकऱ्या आणि 2100 रुपये!
भाजप जाहीरनामा : भाजपा ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनामा (संकल्प पत्र) जाहीर केलं आहे, ज्यात विविध मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित ...