राजकीय
राजकीय
Shivsena vs Shivsena : शिवसेनेची घरगुती लढाई 26 मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट
Shivsena vs Shivsena : यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असली, तरी शिंदे गट आणि ठाकरे गटातील सामना विशेष ...
कामराज निकम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वाजवणार तुतारी, तिकीट कन्फर्म सूत्र..?
Shindkheda : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी वातावरण चांगलेच तापले आहे.भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे कामराज निकम आता त्यांच्या विरोधात ...
नाना पटोले यांनी दिला काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त, जाणून घ्या कधी येणार
महाविकास आघाडीत जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू असून, काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्यास विलंब झाला आहे. या यादीची उत्सुकता वाढली असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना ...
काका विरुद्ध पुतण्याः बारामतीत विधानसभेची रणधुमाळी, कोण होणार विजयी ?
बारामतीच्या राजकारणात मोठी रणधुमाळी रंगणार आहे, कारण आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार आणि त्यांच्या पुतण्या युगेंद्र पवार यांच्यात थेट सामना होणार आहे. काही दिवसांपूर्वी ...
बैठकीत काय घडलं? संजय राऊतांची थेट प्रतिक्रिया आणि 85-85-85 फॉर्म्युलाबाबतचे खुलासे”
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या (मविआ) अंतर्गत जागावाटपावर अद्यापही तिढा कायम आहे. या संदर्भात शरद पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे ...
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या भेटीसाठी इच्छुकांची गर्दी: उमेदवारीची प्रक्रिया सुरू
Manoj jarange Patil : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजासाठी सरकारला लढा देणारे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण राज्यभर ...
Dhananjay Munde : धनंजय मुंडे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज: परळी विधानसभा मतदारसंघात राजकीय उत्साह
Dhananjay Munde : परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या महत्त्वपूर्ण क्षणाच्या प्रारंभात, मुंडे यांनी त्यांच्या ...
Jalgaon cash seized : जळगावमध्ये दीड कोटींची रोकड जप्तः बड्या राजकीय नेत्याशी संबंधित ?
Jalgaon cash seized : जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्री दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या कारवाईमुळे स्थानिक स्तरावर ...
ठाकरे गटाकडे दक्षिण सोलापूर, पण दिलीप मानेंना आशा कायम
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपात ही जागा शिवसेना (ठाकरे गट) कडे गेली असली तरी काँग्रेसचे माजी ...
“स्वतःसाठी प्रथमच निवडणूक रिंगणात”; प्रियांका गांधींचा वायनाडमधून अर्ज दाखल
प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला, आणि या क्षणाला त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या ...