मनोरंजन
मनोरंजन
अमिताभ बच्चन यांचे ऐश्वर्यासाठी ट्विट चर्चेत; अभिषेक-ऐश्वर्या घटस्फोटाच्या चर्चांना नवा रंग
Amitabh Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) बच्चन हिच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंबाकडून कोणत्याही सार्वजनिक शुभेच्छा न मिळाल्याने अनेकांनी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या ...
प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला; तपासात धक्कादायक खुलासे
Director Guruprasad Death : कन्नड सिनेविश्वातील ख्यातनाम दिग्दर्शक गुरुप्रसाद gruprashad यांच्या अचानक निधनानंतर सिनेइंडस्ट्रीत मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाचा कुजलेल्या अवस्थेत शोध लागल्यानंतर ...
रणवीर-दीपिकाने आपल्या मुलीचे नाव चाहत्यांसोबत शेअर केले, पहिला फोटो झाला वायरल
यंदाची दिवाळी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणसाठी विशेष आनंदाची ठरली आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण मुलगी, यंदाच्या लक्ष्मीपूजनानिमित्त दोघांनी त्यांच्या गोंडस चिमुकलीचं नाव ...
Singham Again Box Office : पहिल्याच दिवशी सिंघम अगेनची तुफान कमाई; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक
“सिंघम अगेन” दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट आज प्रदर्शित झाला असून, दिवाळीच्या विशेष प्रसंगी प्रेक्षकांच्या समोर आला आहे. बॉक्स ऑफिसवर धमाका करण्याच्या अपेक्षेनुसारच चित्रपटाने ...
ऐश्वर्या-अभिषेक घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेकची प्रतिक्रिया; माझं दुसरं लग्न…
बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दल अफवा काही नवीन नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सतत त्यांच्यातील ताणतणाव आणि ...
Vampire Love Story : व्हॅम्पायर लव्ह स्टोरी; ‘स्त्री 2’ दिग्दर्शकांची अनोखी गोष्ट कधी येणार प्रेक्षकांसमोर?
Vampire Love Story : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ या चित्रपटाची क्रेझ अद्यापही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. त्याच्या अद्भुत कथानकाने आणि विशेष करून हॉरर-कॉमेडी ...
Sonali Kulkarni and Sanjay Dutt : संजय दत्त आणि मराठमोळी अभिनेत्रीच्या रोमँटिक सीनमागची कहाणी, घाबरलेल्या अवस्थेत कसा केला शूट?
Sonali Kulkarni and Sanjay Dutt : संजय दत्त आणि मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा ‘मिशन काश्मीर’ सिनेमातील रोमँटिक सीन सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ...
Suraj Chavan in Ajit Pawar pracharsabha : दादांना झापूक झुपूक मतदान करा, सूरज चव्हाणचा बारामतीकरांना खास आवाहन
Suraj Chavan in Ajit Pawar pracharsabha : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमात आहे, आणि प्रचाराची हवा तापली आहे. राजकीय नेत्याच्या प्रचारसभांमध्ये मतदारांना आकर्षित ...
‘मिर्झापूर द फिल्म’चा थरारक टीझर रिलीज काय आहे नव्या सिनेमात खास ?
Mirzapur the film : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. कालीन भैय्या, गुड्डू पंडित, आणि मुन्ना भैय्या यांच्या ताकदवान भूमिकांमुळे ...