मनोरंजन

मनोरंजन

Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवाल्यांच्या आठवणीत; पालकांनी शेअर केली लहान मुलगा शुभदिपची खास झलक

Sidhu Moosewala : पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला त्यांचे चाहते अजूनही त्याला विसरलेले नाहीत. मे 2022 मध्ये मूसेवालांची निर्घृण हत्या झाल्यापासून त्याच्या कुटुंबाने ...

Crime Patrol Actor Death : 35 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याची आत्महत्या?

Crime Patrol Actor Death : बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या अभिनेता नितिन चौहानचे 7 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. तो अवघ्या 35 ...

Arjun Kapoor : अर्जुन कपूर ‘या’ गंभीर आजाराशी लढत आहे; या आजारामुळे मी गप्प होतो..

Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ (Singham Again) मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. या भूमिकेमुळे त्याच्यावर लोकांचे ...

Sunil Shetty injury : शुटिंगदरम्यान अभिनेता सुनील शेट्टीला दुखापत; पोस्टमधून दिली माहिती

Sunil Shetty injury : अभिनेता सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘हंटर’च्या सेटवर एक छोटीशी दुर्घटना घडली, ज्यामुळे सुनील शेट्टीला शुटिंगदरम्यान दुखापत (Sunil Shetty injury on ...

Abhishek Aishwarya Nimrat relationship : अभिषेकसोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान निम्रत कौरने दिलं रिलेशनशिपबाबत स्पष्ट विधान; काय आहे तिचं उत्तर?

Abhishek Aishwarya Nimrat relationship : अनेक दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood) चर्चेत असलेले कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यातील तणावाच्या ...

Shahrukh Khan : शाहरुखचा चाहत्याला जबरदस्त सरप्राईज; 95 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर दिलं मोठं गिफ्ट

Shahrukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने नुकताच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा केला. लाखो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याच्या घरासमोरची गर्दी वाढली, पण सुरक्षेच्या ...

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानही जीवे (Shahrukh Khan threats) मारण्याच्या धमकीचा शिकार झाला आहे. मुंबई पोलिसांना मिळालेल्या एका धमकीच्या फोननंतर ...

अब बच्‍चन जोडीचं पुनर्मिलन! अभिषेक-ऐश्वर्याला एकत्र आणणारी ‘ती’ व्यक्ती कोण?

Abhishek Bachchan and Aishwaryra Rai Come Together : बॉलिवूडचे सर्वात चर्चित आणि लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन. त्यांच्या नात्याबद्दलच्या ...

सलमान खान धमकी प्रकरणात उलटफेर; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला केली अटक

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही काळापासून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांचा सामना करावा लागत आहे. सलमानला या टोळीकडून थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे, ...

अभिषेकसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर निम्रत कौरची ‘स्पष्ट प्रतिक्रिया’

बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील नात्याबाबत अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या बातम्या ...