बुमराला पुन्हा उप कॅप्टनसीचा मान; टीम इंडिया विरुद्धच्या कसोटीसाठी न्युझीलँडची घोषणा

By janshahi24news

Updated on:

Follow Us
---Advertisement---

Bumrah again honored with white vice captaincy team India New Zealand announced for the opposite testBumrah again honored with white vice captaincy team India New Zealand announced for the opposite test: भारतीय क्रिकेट नियमक मंडळांनी बीसीसीआय न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे संघात जसप्रीत बुमरा कडी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोठी जबाबदारी सोडवण्यात आल्याचे दिसून येते जसप्रीत बुमरा आता पुन्हा एकदा संघाचा उपकरणदार झाला आहे बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत ही जबाबदारी बीसीसीआय ने कोणाकडेही दिलेली नव्हती त्यामुळे यावेळी तो मान कोणाला मिळणार अशा चर्चांना उधाण आले होते. आणि या शर्यतीत शुभमन गिलच्या नावांची चांगली चर्चा होती. काहीसा वेगळाच डाव साधण्याच्उया उद्देशाने बीसीसीआयने ही जबाबदारी जसप्रीत बुमराकडे सोपवल्याचे चित्र दिसते.

क्रिकेट विश्वात आपली एक वेगळी ओळख असणाऱ्या जसप्रीत बुमराला याआधीही उप कर्णधार असा टॅग लागला होता. एवढेच नाही तर रोहित शर्माच्या गैरहजरित देखील बुमराह चांगल्या प्रकारे कॅप्टनसी करताना दिसून आला होता. न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उमराकडे उपकरणदार पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामना हा 16 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आला आहे. मालिकेचा पहिला सामना हा बंगलोरमध्ये होणार आहे. आणि त्यानंतरचे बाकीचे दोन सामने महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहेत. दुसरा सामना हा पुण्यातील गहुजे स्टेडियम मध्ये रंगणार आहे. तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम मध्ये रंगणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक असे असणार आहे पहिला सामना 16 ते 20 सप्टेंबर बेंगळूरु, दुसरा सामना 24 ते 28 ऑक्टोबर पुणे, तिसरा सामना 1 ते 5 नोव्हेंबर मुंबई या वेळापत्रका नुसार सर्व सामने पार पडणार आहेत.

न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाकडून: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के एल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्र अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षय पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शिराज, आणि आकाशदीप हे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसून येतील.

या मालिकेसाठी राखीव खेळाडू: हर्षित राणा, नीतीश कुमार रेडी, मयंक यादवश आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार खेळाडू या मालिकेसाठी राखीव म्हणून ठेवण्यात आलेले आहेत.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">