Bollywood : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) स्त्री 2 या चित्रपटामध्ये मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करत आहे. स्त्री 2 या चित्रपटाने तब्बल साडेआठशे कोटी रुपयांची कमाई केलेली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर स्वतःच्या पर्सनल लाईफ मुळे ही चांगली चर्चेत आहे. पहिले लेखक आणि सहाय्यक दीर्घदर्शक राहुल मोदी यांना डेट केल्यानंतर त्यांच्यासोबत आता ब्रेकप झाल्याची चर्चा झालेली आहे. दोन दिवसाआधी स्वतः श्रद्धा कपूरने रिलेशनशिप मध्ये असल्याचा सांगितला आहे. ती एका बिझनेस मॅनला डेट करत असल्याच्या चर्चांना उदान आलेलं आहे.
सोशल मीडिया वरती एका Reddit नावाच्या साईटवर एक पोस्ट व्हायरल झालेली आहे. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की श्रद्धा कपूर राहुल मोदीला नाही तर एका बिझनेसमॅनला डेट करत आहे असं त्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं. श्रद्धा कपूर ज्या सिंधी बिजनेस मॅन ला भेट करत आहे. तो बिझनेस मॅन श्रद्धा कपूर यांच्या पेक्षा वयानेही लहान आहे. अशा सोशल मीडियावर चर्चा होत आहे. बिझनेस मॅन चा बॉलीवुड सी काहीच संबंध नाही फक्त त्याचे संबंध एवढेच आहेत की त्याच्याकडे इंडस्ट्रीत शेअर आहेत. दिल्लीत झालेल्या स्त्री 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तो तिच्यासोबत होता अशी सोशल मीडियावर चर्चा झाली आहे.
सगळ्यात जास्त चर्चेत राहणाऱ्या श्रद्धा कपूर यांचं नाव पुन्हा “धूम 4” या चित्रपटासाठी खूप चर्चेत आलेलं आहे. रणवीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची दोघांची जोडी पुन्हा “तू झुटी मे मकार” या चित्रपटात सारखी पुन्हा दिसू शकते. श्रद्धा कपूर सतत चर्चेत राहते कारण सर्वात जास्त चर्चेत अफेअर या विषयावरून दिसून येते. “स्त्री 2” या चित्रपटामुळे चांगली डिमांडेड झालेली आहे. सर्व बॉलीवूड मधल्या मोठमोठ्या अभिनेत्री पेक्षा सर्वात जास्त श्रद्धा कपूर यांच्या इंस्टाग्राम पेज वरती फॉलोवर्स आहेत. आता चर्चेत असलेल्या श्रद्धा कपूर यांच्या सर्व चहात्यांचे लक्ष एकच गोष्टीकडे लागून आहे की श्रद्धा कपूर धूम 4 मध्ये दिसणार की नाही. कारण याच्या पहिले रणवीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी दोघांनी याच्या पहिलेही “तू झुटी मे मकार” या चित्रपटामध्ये रणवीर आणि श्रद्धा या दोघांचे चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळालेला होता त्यामुळे पुन्हा चांगल्याच चर्चेत असलेला धूम 4 या चित्रपटांमध्ये ते दोघं एक सोबत दिसू शकतात.
1 thought on “Bollywood : श्रद्धा कपूरच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली..? राहुल मोदी यांच्या सोबत ब्रेकअपनंतर”