Baba Siddique news: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवर कोण काय बोलले आहे. कोणाची काय प्रतिक्रिया आहे खाली वाचा….
शरद पवार
राज्याची कोळमळलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबार के जनक आहे गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या रम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते याची केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे असे शरद चंद्र पक्षाचे प्रमुख शरद पवार म्हणाले आहेत.
अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री विधिमंडळात बळ दीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्धि की यांच्यावर झालेल्या गोडीवाराची घटना अत्यंत दुर्देवी निषेधार आणि वेदनादायी आहे या घटनेत त त्यांचं निर्धन झाल्याचं समजून मला धक्का बसला मी माझा चांगला सहकारी मित्र गमावला आहे या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेची सखोल चौकशी करून आणलेखोरावर क** कारवाई करण्यात येईल आल्यामागचा सूत्र बाबा सिद्दिकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा सर्वधर्म समभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे त्यांचं निर्धन ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठं नुकसान आहे झिशान सिद्धीकी सिद्दिकी कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
सुप्रिया सुळे
मुंबईतील माजी आमदार व मंत्रीबाबा शेतीच यांच्या हत्यची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे त्यांच्यासारख्या बुजरूक नेत्याला नेत्याला बर रस्त्यात गोडी झाडून मारण्यात आली पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दूरदर्शन दाखविणारी आणखी एक घटना भावासिद्धीची यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र दिशान यांच्यासोबत आहेत त्यांच्यावर गुढीपाड करणाऱ्या गुन्हेगारावर कटोरा कठोर कारवाई करावी.
सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची हत्या धक्कादायक दुर्देवी व निषेधार्य आहे अल्पसंख्यांक बांधवांचे नेतृत्व करणारी एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज हरपले त्यांच्यावर झालेल्या ब्याड आल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते या घटनेची सखल चौकशी करून गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची आवाहन मी पोलीस प्रशासनला करते सिद्दिकी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे बाबा सिद्धी की यांच्या समृद्धीस भावपूर्ण श्रद्धांजली.
अशा शब्दात पवार कुटुंबियांच्या नेत्यांकडून बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर देण्यात आलेल्या आहेत.