Abhishek-Aishwarya : या एका अभिनेत्री मुळे ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या संसारात आग…?

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Aishwarya Rai-Abhishek Bachchan : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांचं बॉलीवूड मध्ये सुंदर कपल आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघे कोणत्या ना कोणत्या कारणावरून कायम चर्चेत राहतात. काही दिवसापासून ते दोघं एक सोबत राहत नसल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची मोठी चर्चा रंगलेली आहे. ते दोघं सोबत राहत नसले तरी अजून दोघांपैकी कोणीही काहीही प्रक्रिया दिलेली नाही आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे. त्यामागे एका अभिनेत्रीचं नाव घेतलं जात आहे.

बॉलीवूड मध्ये फेमस कपल अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे बॉलीवूडचे क्युट कपल आहे. अजून त्या दोघांकडून कोणतीही घटस्फोटाबाबत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे तेवढ्यातच सोशल मीडियावर सगळीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाना उदान आलेलं आहे. आणि सगळीकडे घटस्फोट होण्याबाबत चर्चा पसरली आहे. मागे काही दिवसापूर्वी अंबानी परिवाराच्या अनंत अंबानी यांच्या लग्नात ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन वेगवेगळे आल्याने त्यावेळेस देखील सर्वीकडे घटस्फोटा बद्दल चर्चा पसरल्या होत्या. मागच्या आठवड्यामध्ये (11 ऑक्टोबर) अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस होता. तेव्हा एक व्हिडिओ समोर आला आणि पुन्हा घटस्फोटाच्या चर्चां सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन जेव्हापासून दूर झाले आहेत. तेव्हापासून सोशल मीडियावर दोघांबद्दल काही ना काही मोठ्या चर्चा होत आहेत. या दोघांच्या नात्यामध्ये तीळा निर्माण झालेला आहे अशा चर्चा सोशल मीडियावर होत असतात. त्यांच्या नात्यांमध्ये ज्या अभिनेत्री मुळे दुरावा निर्माण झालेला आहे. त्या अभिनेत्री बाबत रेडीट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यूजर कडून चर्चा केल्या गेल्या आहेत. रेडीट या प्लॅटफॉर्मवर यूजर कडून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यूजर ने दावा केला आहे की अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या राय बच्चन यांची फसवणूक केलेली आहे. आणि अमिताभ बच्चन यांचा मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या वाढदिवसाच्या वेळेस केबीसी मध्ये संपूर्ण फॅमिली चे शुभेच्छा देताना वेडीचे फोटो दाखवण्यात आले त्यामध्ये फक्त ऐश्वर्या राय-बच्चन यांचा सहभाग दिसून नाही आला. ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्या त दुरावा निर्माण करण्यामागे एका अभिनेत्रीला दोषी ठरवलं जात आहे.

ऐश्वर्या-अभिषेक च्या नात्यात खिंड पाडणारी अभिनेत्री कोणाला मानलं जात आहे…

2022 मध्ये अभिषेक बच्चन यांचा एक दसवी” नावाचा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. त्या चित्रपटांमध्ये काम करताना अभिषेक बच्चन आणि निमरत कोर एक सोबत दिसून आले होते. त्या चित्रपटानंतर आता त्यांच्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू आहेत. रेडीट वरती युजर्स चे म्हणणे आहे की निमरत कोर या अभिनेत्रीमुळे अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या राय यांची फसवणूक केलेली आहे. मात्र अजून ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, निमरत कौर या तिघांकडून कोणत्याही प्रकारची प्रक्रिया देण्यात आलेली नाही आहे. त्यांच्या सर्व चाहत्यांचे प्रतिक्रियेकडे लक्ष लागू आहे.

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">