महाराष्ट्रात नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे होणार…..

By janshahi24news

Published on:

Follow Us
---Advertisement---

Aarogya shikshan

महाराष्ट्रात नवीन वैद्यकीय महाविद्यालये लवकरच सुरू होणार आहेत. ही महाविद्यालये नाशिक, मुंबई, गडचिरोली, अंबरनाथ, हिंगोली, जालना, वाशिम, बुलढाणा, अमरावती, आणि भंडारा या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेमुळे डॉक्टरांची संख्या वाढेल, ज्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा प्रणालीला मोठी मदत होईल. आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून निघेल, या महाविद्यालयांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गृहराज्यातच दर्जेदार वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळेल. ग्रामीण आणि मागास भागांतील नागरिकांना. गडचिरोली, बुलढाणा, भंडारा यांसारख्या मागासलेल्या जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये उघडणे हे तेथील लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. या परिसरातील लोकांना आता मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागनार नाही. वैद्यकीय आयोगाने परवानगी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण पुरवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल…..

2 thoughts on “महाराष्ट्रात नवीन वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे होणार…..”

  1. Pingback: Home - Janshahi24

Leave a Comment

" target="_blank" rel="nofollow noreferrer noopener">